🕉️ गणपती बाप्पा मोरया | जय श्री राम
🙏 VedPurohit वर स्वागत आहे! | 📅 विशेष सूट उपलब्ध | 🌟 २५+ शहरांमध्ये नवीन भटजी उपलब्ध | 🙏 घरबसल्या पूजा बुक करा
🔐 प्रशासक लॉगिन
🕉️ VedPurohit
🏠 मुख्यपृष्ठ 🪔 पूजा सेवा 📅 मुहूर्त तपासा ⭐ कुंडली मागणी 📰 ब्लॉग 🎵 आरती संग्रह 📚 ई-पुस्तके 💎 रत्नशास्त्र 🔍 भटजी शोधा 🛒 पूजा साहित्य दुकान 🔐 प्रशासक लॉगिन

नीलम (Blue Sapphire)

शनिचे रत्न — अत्यंत शक्तिशाली, सावधगिरीने धारण

← रत्नांवर परत
💙

नीलम (Blue Sapphire)

🪐 शनी

✅ Stock मध्ये उपलब्ध
₹15,000
₹12,000

💎 रत्नाची माहिती

  • 🪐 ग्रह शनी
  • ♓ राशी मकर, कुंभ
  • 🎨 रंग निळा
  • ✅ प्रमाणपत्र Lab Certified

⭐ फायदे

  • शनी साडेसाती व ढैय्याचे दुष्परिणाम दूर होतात
  • न्याय व प्रशासनात यश मिळते
  • अचानक धनलाभ होतो
  • दीर्घायुष्य व आरोग्य मिळते
  • विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात यश येते
  • लोहाचे उद्योग व निर्यातीत यश येते

📿 कसे धारण करावे

मध्यमेत लोखंड किंवा पंचधातूच्या अंगठीत धारण करावे. शनिवारी "ॐ शं शनिचराय नमः" मंत्राने शुद्ध करून धारण करावे. धारण करण्यापूर्वी ३ दिवस हातात धरून परिणाम पाहावे. ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्यावा कारण हे रत्न उलटाही परिणाम करू शकते.

🔮 ज्योतिष सल्ला
💬 WhatsApp