मंगळाचे रत्न — साहस, शक्ती व विजयासाठी
🪐 मंगळ
उजव्या हाताच्या अनामिकेत सोन्याच्या किंवा तांब्याच्या अंगठीत धारण करावे. मंगळवारी सकाळी "ॐ अं अंगारकाय नमः" मंत्राने शुद्ध करून धारण करावे. किमान ५ रत्ती असावे. इटालियन पोवळे सर्वोत्तम मानले जाते.
ऑर्डरसाठी खालील माहिती भरा. आम्ही WhatsApp वर संपर्क करू.
तुमची माहिती सुरक्षित आहे.
आपली माहिती भरा — आम्ही लवकरच संपर्क करू
🕐 सकाळी ७ ते रात्री १० — उत्तर मिळेल