🕉️ गणपती बाप्पा मोरया | जय श्री राम
🙏 VedPurohit वर स्वागत आहे! | 📅 विशेष सूट उपलब्ध | 🌟 २५+ शहरांमध्ये नवीन भटजी उपलब्ध | 🙏 घरबसल्या पूजा बुक करा
🔐 प्रशासक लॉगिन
🕉️ VedPurohit
🏠 मुख्यपृष्ठ 🪔 पूजा सेवा 📅 मुहूर्त तपासा ⭐ कुंडली मागणी 📰 ब्लॉग 🎵 आरती संग्रह 📚 ई-पुस्तके 💎 रत्नशास्त्र 🔍 भटजी शोधा 🛒 पूजा साहित्य दुकान 🔐 प्रशासक लॉगिन

पुखराज (Yellow Sapphire)

गुरुचे रत्न — सौभाग्य, ज्ञान व संतानसुखासाठी

← रत्नांवर परत
💛

पुखराज (Yellow Sapphire)

🪐 गुरू (बृहस्पती)

✅ Stock मध्ये उपलब्ध
₹12,000
₹9,500

💎 रत्नाची माहिती

  • 🪐 ग्रह गुरू (बृहस्पती)
  • ♓ राशी धनु, मीन
  • 🎨 रंग पिवळा
  • ✅ प्रमाणपत्र Lab Certified

⭐ फायदे

  • लग्न व वैवाहिक जीवन सुखी होते
  • संतान प्राप्ती होते
  • शिक्षण व ज्ञान वाढते
  • न्यायालयीन खटले जिंकता येतात
  • धार्मिक प्रवृत्ती वाढते
  • देशविदेशातील प्रवास व यश मिळते
  • संपत्ती व समृद्धी वाढते

📿 कसे धारण करावे

उजव्या हाताच्या तर्जनीत सोन्याच्या अंगठीत धारण करावे. गुरुवारी पहाटे "ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः" मंत्राने शुद्ध करून धारण करावे. किमान ४ रत्ती असावे. सिलोन (श्रीलंका) चे पुखराज उत्तम मानले जाते.

🔮 ज्योतिष सल्ला
💬 WhatsApp