चंडिकादेवीची आराधना — विशेष संकट निवारणासाठी
मंगलचंडी पाठ हे देवी दुर्गेचे एक विशेष स्वरूप असलेल्या चंडिकादेवीचे पूजन आहे. घरातील कोणत्याही संकटावर, शत्रूचा त्रास, नजर लागणे, किंवा घरात सतत अपघात होत असल्यास हा पाठ विशेष फलदायी आहे. सप्तशती पठण, चंडिका मंत्र जप, व देवीहोम यांसह हा विधी केला जातो. मंगळवार व शुक्रवारी हा पाठ विशेष प्रभावी असतो.
पूजेची संपूर्ण सामग्री यादी WhatsApp वर मिळवा किंवा डाउनलोड करा.