लाल हकीक (Carnelian)
पोवळ्याऐवजी मंगळाचे उपरत्न — धैर्य व कार्यशक्ती
₹६०० ₹४५०
फायदे
- धैर्य व धाडस वाढते
- कामात उत्साह व चिकाटी
- भीती व संकोच कमी होतो
- जमीन-जुमल्याच्या कामात साथ
- मंगळ दोषात पोवळ्याला सोपा पर्याय
कसे धारण करावे
उजव्या हाताच्या अनामिकेत चांदी किंवा तांब्याच्या अंगठीत, किंवा गळ्यात धारण करावे. मंगळवारी सकाळी शुद्ध करून "ॐ अं अंगारकाय नमः" १०८ वेळा जपून धारण करावे.