🌐 ऑनलाइन ओळख — मोफत
तुमचा स्वतःचा प्रोफाइल — फोटो, अनुभव, पूजा सेवा, भाषा, सेवा क्षेत्र. VedPurohit महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी Google वरील "पुरोहित / भटजी [शहर]" शोधात दिसण्यासाठी काम करते — त्या भागात पूजा बुक झाली की विनंती तुमच्याकडे.
- Verified बॅज — विश्वास वाढतो
- खऱ्या ग्राहकांचे रेटिंग व रिव्ह्यू
- प्रोफाइल २४×७ सक्रिय — झोपेतही विनंती येते