गोमेद (Hessonite)
राहूचे रत्न — राहू दशेतील अडथळे दूर
₹३,००० ₹२,५००
फायदे
- राहू दशेतील भय व अनिश्चितता दूर होते
- परदेश प्रवास व परदेशात यश मिळते
- अचानक लाभ व भाग्योदय होतो
- मायावी विचार व नकारात्मकता दूर होते
- राजकारण व प्रशासनात यश येते
- माध्यम व कला क्षेत्रात यश येते
कसे धारण करावे
डाव्या हाताच्या मध्यमेत पंचधातूच्या अंगठीत धारण करावे. शनिवारी संध्याकाळी "ॐ रां राहवे नमः" मंत्राने शुद्ध करून धारण करावे. किमान ५ रत्ती असावे.