हिरवा हकीक (Green Onyx)
बुधाचे सोपे उपरत्न — अभ्यास व एकाग्रतेसाठी
₹७०० ₹५५०
फायदे
- अभ्यासात मन लागते
- निर्णय घेणे सोपे होते
- संवाद कौशल्य सुधारते
- नकारात्मक विचार कमी होतात
- मुलांसाठी सुरक्षित व परवडणारे
कसे धारण करावे
उजव्या हाताच्या करंगळीत चांदीच्या अंगठीत किंवा ब्रेसलेट / माळ म्हणून धारण करावे. बुधवारी शुद्ध करून "ॐ बुं बुधाय नमः" जपून धारण करावे.