लाजवर्त (Lapis Lazuli)
शनीचे उपरत्न — संरक्षण व मानसिक बळ
₹९०० ₹७००
फायदे
- शनीच्या त्रासात दिलासा
- भीती व नकारात्मकता दूर
- आत्मबळ व सहनशक्ती वाढते
- ध्यान व अंतर्ज्ञानात मदत
- दृष्ट दोषापासून संरक्षण
कसे धारण करावे
उजव्या हाताच्या मध्यमेत चांदीच्या अंगठीत किंवा ब्रेसलेट / माळ म्हणून धारण करावे. शनिवारी शुद्ध करून "ॐ शं शनैश्चराय नमः" जपून धारण करावे.