ओपल (Opal)

हिऱ्याऐवजी शुक्राचे उपरत्न — प्रेम, कला व ऐश्वर्य

₹३,५०० ₹२,८००

उपलब्ध

फायदे

  • वैवाहिक व प्रेमसंबंधात गोडवा
  • कला, संगीत व सौंदर्यक्षेत्रात यश
  • आकर्षण व व्यक्तिमत्त्व खुलते
  • सुख-सुविधा वाढण्यास मदत
  • हिरा परवडत नसल्यास उत्तम पर्याय

कसे धारण करावे

उजव्या हाताच्या मध्यमा किंवा करंगळीत चांदी / प्लॅटिनमच्या अंगठीत धारण करावे. शुक्रवारी सकाळी शुद्ध करून "ॐ शुं शुक्राय नमः" १०८ वेळा जपून धारण करावे.

सर्व रत्ने

ओपल (Opal) · ₹२,८००

कूपन / रेफरल कोड

तुमची माहिती सुरक्षित आहे — फक्त तुमच्या विनंतीसाठी वापरली जाते.

मोफत रत्न सल्ला

जन्म तारीख, वेळ आणि ठिकाण सांगा — कोणते रत्न योग्य ते आमचे ज्योतिषी सांगतील.

🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.