पेरिडॉट (जबरजद)
पाचूऐवजी बुधाचे उपरत्न — बुद्धी, वाणी व व्यापार
₹२,५०० ₹१,९००
फायदे
- स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते
- बोलण्यात स्पष्टता येते
- व्यापार व हिशोबाच्या कामात साथ
- विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत
- ताण व चिडचिड कमी होते
कसे धारण करावे
उजव्या हाताच्या करंगळीत सोन्याच्या किंवा पंचधातूच्या अंगठीत धारण करावे. बुधवारी सकाळी शुद्ध करून "ॐ बुं बुधाय नमः" १०८ वेळा जपून धारण करावे.