पोवळे (Red Coral)
मंगळाचे रत्न — साहस, शक्ती व विजयासाठी
₹४,५०० ₹३,८००
फायदे
- साहस व धाडस वाढते
- रक्ताशी संबंधित आजार बरे होतात
- मंगळ दोष व विवाहातील अडथळे दूर होतात
- भूमी व संपत्ती प्राप्त होते
- शत्रूंवर विजय मिळतो
- शस्त्रक्रिया यशस्वी होते
- क्रोध कमी होऊन शांती येते
कसे धारण करावे
उजव्या हाताच्या अनामिकेत सोन्याच्या किंवा तांब्याच्या अंगठीत धारण करावे. मंगळवारी सकाळी "ॐ अं अंगारकाय नमः" मंत्राने शुद्ध करून धारण करावे. किमान ५ रत्ती असावे. इटालियन पोवळे सर्वोत्तम मानले जाते.