पुखराज (Yellow Sapphire)
गुरुचे रत्न — सौभाग्य, ज्ञान व संतानसुखासाठी
₹१२,००० ₹९,५००
फायदे
- लग्न व वैवाहिक जीवन सुखी होते
- संतान प्राप्ती होते
- शिक्षण व ज्ञान वाढते
- न्यायालयीन खटले जिंकता येतात
- धार्मिक प्रवृत्ती वाढते
- देशविदेशातील प्रवास व यश मिळते
- संपत्ती व समृद्धी वाढते
कसे धारण करावे
उजव्या हाताच्या तर्जनीत सोन्याच्या अंगठीत धारण करावे. गुरुवारी पहाटे "ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः" मंत्राने शुद्ध करून धारण करावे. किमान ४ रत्ती असावे. सिलोन (श्रीलंका) चे पुखराज उत्तम मानले जाते.