गुलाबी स्फटिक (Rose Quartz)
प्रेम व भावनिक उपचारासाठी
₹६०० ₹५००
फायदे
- प्रेम व नात्यात गोडवा येतो
- आत्मप्रेम व आत्मस्वीकृती वाढते
- मन मऊ व करुणामय होते
- हृदयाचे रोग व दुखणे कमी होते
- मुले-पालक यांच्यातील संबंध सुधरतात
- कौटुंबिक वातावरण प्रेमळ होते
कसे धारण करावे
गळ्यात किंवा डाव्या हाताच्या मनगटावर धारण करावे. शुक्रवारी शुद्ध करून धारण करावे.