स्फटिक (Clear Quartz)
शुक्र व चंद्राचे शुद्ध रत्न — माळ, शिवलिंग व श्रीयंत्रासाठी
₹१,१०० ₹८५०
फायदे
- मन शांत व सकारात्मक
- जप व ध्यानात एकाग्रता
- लक्ष्मीची कृपा (स्फटिक श्रीयंत्र)
- घरातील नकारात्मक ऊर्जा दूर
- कोणीही धारण करू शकतो
कसे धारण करावे
स्फटिक माळ गळ्यात धारण करावी किंवा जपासाठी वापरावी. सोमवारी किंवा शुक्रवारी गंगाजलाने शुद्ध करून "ॐ नमः शिवाय" जपून धारण करावी. स्फटिक श्रीयंत्र / शिवलिंग देवघरात ठेवावे.