सुनहेला (Citrine)
पुखराजऐवजी गुरूचे उपरत्न — सौभाग्य व समृद्धी
₹१,५०० ₹१,१००
फायदे
- आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत
- शिक्षण व ज्ञानात प्रगती
- विवाहात येणारे अडथळे कमी
- मन प्रसन्न व आशावादी
- पुखराज परवडत नसल्यास उत्तम पर्याय
कसे धारण करावे
उजव्या हाताच्या तर्जनीत सोन्याच्या अंगठीत धारण करावे. गुरुवारी सकाळी शुद्ध करून "ॐ बृं बृहस्पतये नमः" १०८ वेळा जपून धारण करावे.