महामृत्युंजय जप
आरोग्य व संकटमुक्तीसाठी संकल्पित महामृत्युंजय मंत्र जप
₹५,१०० – ₹२१,०००
३ तास ते अनेक दिवस (जपसंख्येनुसार)
पूजेबद्दल
गंभीर आजारपण, शस्त्रक्रिया, अपघातानंतर किंवा ग्रहदोषामुळे येणाऱ्या संकटांतून मुक्तीसाठी "ॐ त्र्यंबकं यजामहे" या महामृत्युंजय मंत्राचा संकल्पित जप केला जातो. ११,००० ते सव्वा लाख जपसंख्या पुरोहित एकट्याने किंवा अनेक जण मिळून पूर्ण करतात; शेवटी दशांश हवन, तर्पण व ब्राह्मण भोजन होते. रुग्ण उपस्थित नसला तरी त्याच्या नावाने संकल्प करता येतो.
फायदे
- आजारातून लवकर बरे होणे
- अपमृत्यू व संकटांपासून रक्षण
- शस्त्रक्रियेपूर्वी मनोबल
- ग्रहदोष शांती
- कुटुंबाला धीर
पूजा सामग्री
- शिवलिंग
- रुद्राक्ष माळ
- बेलपत्र
- दूध व पंचामृत
- हवन सामग्री व समिधा
- तूप
- काळे तीळ
- नारळ
- पांढरी फुले
- भस्म व चंदन
- दिवा व कापूर
अंदाजे किंमत₹५,१०० पासून
ही पूजा बुक करा