दैनिक पूजा साहित्य
चोळीचे कापड — लाल (१ नग)
पुरोहितांनी प्रमाणित उपलब्ध
₹४०
WhatsApp वर विचारा₹५०० पेक्षा जास्त ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी · दुकानातून पिकअप
माहिती
लाल रंगाचे चोळीचे कापड. देवी पूजेत आणि सुवासिनींना ओटी भरण्यासाठी.