दैनिक पूजा साहित्य
चंदन पूड (१० ग्रॅम)
पुरोहितांनी प्रमाणित उपलब्ध
₹१५
WhatsApp वर विचारा₹५०० पेक्षा जास्त ऑर्डरवर मोफत डिलिव्हरी · दुकानातून पिकअप
माहिती
शुद्ध चंदन पूड. देवाला टिळा लावण्यासाठी आणि पूजेत विशेष वापरली जाते. सुगंधी. वजन: १० ग्रॅम.