आरती सद्गुरुची

गुरूची आरती

देवता: सद्गुरु

मूळ शब्द

आरती सद्‌गुरुची । सुखल्पतरूची ॥ सच्चिदानंदनामें । गातां अतर्क्य रूपी ॥ धृ. ॥ देह हा सात वीती । ते मी ऎसीं प्रतीती ॥ नसोनियां विश्वकर्ता । दावी करूणामूर्ती ॥ १ ॥ देहात्म बुद्धि खोटी । नासोनियां कोटी कोटी ब्रह्मांड रचना हे ॥ दावी माझिये पोटीं ॥ २ ॥ संन्यासरुपें देवें । धरिलें वासुदेवे ॥ गुरुत्वें उद्धरींलें । तया देवाधिदेवें ॥ ३ ॥ ज्या मने आठवितों । मन तेंही तोची होतो । मी करूं काय आतां । माझे मीपणही तो ॥ ४ ॥ वामने बुद्धिदेही । देहाएवढी तेही ॥ स्वानंदसिंधु केली । जेथे दैव नुरे कांही ॥ ६ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

दत्त व गुरू — आरत्या

८ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.