शेजारती

सुखें निद्रा करी आतां

देवता: श्री विष्णू

मूळ शब्द

सुखें निद्रा करी आतां स्वामी गोविंदा, श्रीहरि स्वामी गोविंदा ॥ विनविति लक्षुमी लागुनि पादारविंदा ॥ राम ॥धृ॥ विवेक वैराग्य शमदमादि साधन । नारदल्लल्हाद घेउनिया भक्तजन ॥ राम ॥ मुमुक्षत्वें केलें नवविध भक्ती लागून आपुलाल्या सदनासि गेले निजसमाधानें ॥ राम ॥१॥ श्रवणाचा मंनक उंची शेषाचा केला । मननाचीं सुमनें जोडुनि रचिलें शेजेला ॥ राम ॥ चिद्रत्नाचा दीप निजध्यासें उजळिला । अज्ञानाचा तम साक्षात्कारानें गेला ॥ राम ॥२॥ जीवशिवाचे कपाट दोन्ही एकत्र केले । असिपदाचें कुलूप त्याच्या वरुते लाविलें ॥ राम ॥ चिज्जडाच्या सूक्ष्म ग्रंथीं लागीं सोडिलें । आनंदाचे पडदे उकलुनि मोकळे केले ॥ राम ॥३॥ सोहंभावें करूनियां पूजाउपचार । निरंजन आरती ओवाळूनि वारंवार ॥ राम ॥ अद्वय चित्शक्ति सेवेलागीं सादर । सुखासनीं पहूडले लक्षुमीवर ॥ राम ॥४॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

आरतीनंतर — आरत्या

५ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.