संतसनकादिक भक्त मिळाले

विष्णूची आरती

देवता: श्री विष्णू

मूळ शब्द

संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥ स्वानंदे गर्जती पाहुं आले कौतुक ॥ १ ॥ नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥ स्वर्गीहूनि सुरवर पाहुं येताति भावा ॥ धृ. ॥ नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥ ओवाळितां श्रीमुख धनी न पुरे मना ॥ २ ॥ एका जनार्दनी मंगल कौतुकें गाती ॥ मंगल आरत्या गाती मिळाले वैष्णव जयजयकारे गर्जती ॥ ३ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

विष्णू — आरत्या

११ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.