फळलें भाग्य माझें धन्य झालों संसारी

देवता: सद्गुरु

मूळ शब्द

फळलें भाग्य माझें । धन्य झालों संसारी । सद्‌गुरु भेटला हो ॥ तेणें धरियलें करीं । पश्चिमें चालवीलें आत्मस्तुती निर्धारी ॥ त्रिकुटा वरी नांदे । देंखीयेली पंढरी ॥ १ ॥' तें सुख काय सांगूं । वाचे बोलता नये ॥ आरतिचेनि गुणें । मलें मीपण माये ॥ धृ. ॥ राउळामाजीं जातां । राहे देह अवस्था ॥ मन हे उन्मन झालें । नसे बद्धतेची वार्ता ॥ हेतु हा मावळला । शब्द आली नि:शब्दता ॥ तटस्थ होउनि ठेलो । नीजरुप पहातां ॥ २ ॥ त्रिगुण गुण बाई । पूर्ण जळत्या वाती ॥ नवलाव अविनाश । न समायें स्वयंज्योती । पाहतां लक्ष तेथें ॥ हालूं विसरली पातीं । नातुडे माझें । नाही दिवसराती ॥ ३ ॥ आरती सद्‌गुरुची । उजळली अंतरी ॥ प्रकाश थोर झाला । सांठवेना अंबरी ॥ रविशशि मावळलें । तया तेजामाझारीं ॥ वाजती दिव्य वाद्यें अनुहाते गजरी ॥ ४ ॥ आनंदसागरांत ॥ प्रेमें दीधली बूडी ॥ लाधलों सौख्य मोठें । न यें बोली ॥ सद्‌गुरुचेनि संगे । ऎसी आरती केली ॥ निवृत्तीनें आनंदाची । तेथे वृत्ती निमाली ॥ ५ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

दत्त व गुरू — आरत्या

८ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.