जय जय बलभीमा

मारुतीची आरती

देवता: श्री हनुमान

मूळ शब्द

जय जय बलभीमा बलभीमा । अगाध तवगुण - महिमा ॥धृ॥ वंदुनिया श्रीरामा केली । निजबळ तूं बळसीमा ॥१॥ सीताशोक निवारून । केले लंकापुरिच्या दहना ॥२॥ द्रोणाचळ गिरि अणिला । बंधु लक्ष्मण वांचंविला ॥३॥ निरंजन तवपायीं । भावें ठेवित येउनि डोई ॥४॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

मारुती — आरत्या

५ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.