उठा उठा हो साधक

काकड आरती

देवता: काकड आरती

मूळ शब्द

उठा उठा हो साधक, साधा आपुलालें हित । गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत ॥ १ ॥ उठा उठा हो वेगेंशीं, चला जाउं राउळासी । झडतिल पातकांच्या राशी, काकडाआरती पहोनी ॥ ध्रु. ॥ जागे करा रुक्मिणीवरा, देव आहे निदसुरा । वेगें निंबलोण करा, इष्ट होईल म्हणऊनियां ॥ २ ॥ उठोनियां हो पांहाटे, पाहा विठ्ठल उभा विटे । चरण तयाचे गोमटे, अमृतदॄष्टी अवलोका ॥ ३ ॥ पुढें वाजंत्री वाजती, ढोल दमामे गर्जती । होत कांकडआरती, माझ्या पंढरीरायाची ॥ ४ ॥ सिंहनाद शंख-भेरी, गजर होतो महाद्वारीं । केशवराज विटेवरी, नामा चरण वंदितो ॥ ५ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

विठ्ठल — आरत्या

१३ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.