ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा

विठ्ठलाची आरती

देवता: श्री विठ्ठल

मूळ शब्द

ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा । राईरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ॥ धृ ॥ कनकाचे पर्येळी उजळोनी आरती । रत्नदीपशोभा कैशा प्रकाशल्या ज्योती ॥ ओवाळूं ॥ १॥ मंडित चतुर्भुज कानीं शोभत कुंडले । श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ॥ ओवाळूं ॥ २॥ वैजयंती माळ गळा शोभे स्यमंत । शङ्खचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥ ओवाळूं ॥ ३॥ सांवळा सुंदर जैसा कर्दळीचा गाभा । चरणीईंचीं नूपुरें वांक्या गाजती नभा ॥ ओवाळूं ॥ ४॥ ओवाळीता मन माझें ठाकलें ठायी । समाधिस्थसमान तुकया लागला पायी ॥ ओवाळूं ॥५॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

विठ्ठल — आरत्या

१३ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.