कारुण्यामृतसरिते

श्रीजानकीची आरती

देवता: श्री सीता

मूळ शब्द

कारुण्यमृतसरिते, कोटिसुगुणभरिते । स्वाश्रितजनहृतदुरिते, कविसंस्तुतचरिते । नित्यमहोदयसुहिते, निखिलामयरहिते । विबुधमुनिव्रजमहिते, विरचितविश्वहिते ॥१॥ जय देवि जय देवि जय जानकिमातः । निजचरणनमज्जनजडिमतमः प्रातः ॥जय देवि०॥ध्रु०॥ प्रियतमवामांकगते, तत्प्रेक्षणनिरते । मुक्तालंकृतलसिते, मंदमधुरहसिते । रक्तांबरपरिकलिते, रघुवरव्तनुमिलिते ॥ भगवत्गि मूलप्रकृते, हृतविठ्ठलविकृते ॥जय देवि जय देव०॥२॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

राम — आरत्या

८ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.