काय करूं गे माय आतां कवणा ओंवाळूं

देवता: श्री राम

मूळ शब्द

काय करुं गे माय आतां कवणा ओंवाळूं ॥ जिकडे पाहे तिकडे राजाराम कृपाळूं ॥ धृ. ॥ ओंवाळूं गे माये निजमूर्ति रामा ॥ रामरुपी दुजेपणा न दिसे आम्हां ॥ १ ॥ सुरवर नर वानर अवघा राम सकल ॥ दैत्य निशाचर तेही राम केवळ ॥ २ ॥ त्रैलोक्यस्वरुपें राम संचारला एक ॥ सद‍गुरुकृपे केशवराजी आनंद देख ॥ ३ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

राम — आरत्या

८ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.