रत्नांची कुंडलें माला सुविराजे

देवता: श्री राम

मूळ शब्द

रत्नांची कुंडलें माला सुविराजे ॥ झळझळ गंडस्थळ घननीळ तनू साजे ॥ घंटा किंकणी अंबर अभिनव गति साजे । अंदु वांकी तोडर नुपुर ब्रिद गाजे ॥ १ ॥ जय देव जय देव जय रघुवर ईशा । आरती निर्जरवर ईशा जगदीशा ॥ धृ. ॥ राजिव लोचन मोचन सुरवर नरनारी । परातपर अभयंकर शंकर वरधारी । भूषणमंडित उभा त्रीदशकैवारी । दासा मंडण खंडन भवभय अपहारी ॥ जय देव. ॥ २ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

राम — आरत्या

८ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.