आरती ब्रह्मकुमारी

सरस्वतीची आरती

देवता: श्री सरस्वती

मूळ शब्द

आरती ब्रह्मकुमारीला - वागेश्वरी शारदेला ॥ धृ. ॥ निर्मला श्वेत कोमलांगा - त्रिगुणात्मिका पूर्ण रंगा सत्कती पुण्य धर्म संगा - अविद्या पाप ताप भंगा ॥ मुखांबुज चंद्रबिंब शोभा - कांतिकुमार, दिव्य सुमहार, कंठि नगभार शोभती ब्रह्मचारिणीला ॥ १ ॥ शंख विधु कुंद धवलवासातुषार प्रभा इंदु हासा मयूरावृता निकट हंसा-विधुन्निभा तेज भाषाकमलासना शुभ्रदीप्ती - वरदकर चार, ज्ञान अवतार, बुद्धि आधार, चंद्रिका - सुधारत्न भाला ॥ २॥ वीणा अक्षरसूत्रमाला - प्रतिमा - ग्रंथ करी धरिला दृष्टिन त्रिताप तम - शमला - विष्णुशिव करिती दनाला - अंबिका नृत्य गानशीला स्फूर्तिसंभार, काव्य विस्तार कल्पनासार, भावना - सरस्वती बाला ॥ ३ ॥ वागेश्वरी ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

देवी — आरत्या

२७ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.