जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

सूर्याची आरती

देवता: श्री सूर्य

मूळ शब्द

जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या । एकारति ओवाळु सुरगण - प्रभुवर्या ॥धृ॥ द्वादश नामें करुनि करितां तव प्रणती । दोष निवारुनि इच्छित मनोरथ पुरती । अर्ध्यप्रदान करितां पुण्याची प्राप्ती । दर्शनमात्रें साधक भवसागर तरती ॥१॥ ब्राह्मणकुळासि दैवत तुजवांचुनि नाहीं । त्रिकाळ अर्घ्य देती द्विजवर लवलाहीं ॥ प्रथम अहूति अर्पण यज्ञाचे ठायीं । सर्व जगाचि दृष्टी तुजयोगें पाहीं ॥२॥ दशयोजन मोठा रथ निजसारथि अरुण ॥ सप्तमुखाचा अश्व शोभतसे वहन । अठ्यायशीसहस्त्र ऋषि करिति स्तवन । निरंजन प्रार्थितसे करुनिया नमन ॥३॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

इतर देव — आरत्या

१२ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.