जयदेव जयदेव श्रीमद्भागवता

भागवताची आरती

देवता: श्रीमद्भागवत

मूळ शब्द

जयदेव जयदेव श्रीमद्भागवता । श्रवणें मननें पठणें भक्ती ये हाता ॥ धृ ॥ वेदाचें हें सार पाहे रसभरित । दशलक्षण हें आहे लक्षीत ॥ जय ॥ १॥ द्वादश स्कंधामध्यें हरीची लीळा । तिनशें पस्तिस अध्ये गाती गोपाळा ॥ जय ॥ २॥ अठरा सहस्र श्लोक गाती ऐकती । ज्यासी हरीभक्ती त्यासी तत्प्राप्ती ॥ जय ॥ ३॥ गायत्रीचें मंत्ररूप हें पाहें । परीक्षिति##-##शुकसंवाद आहे ॥ जय ॥ ४॥ भागवतरूपी देवा तूंचि अहेसी । करूं ही आरति एका##-##जनार्दनासी ॥ जय ॥ ५॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

संत व ग्रंथ — आरत्या

१४ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.