आरती रामदासा भक्त विरक्त ईशा

समर्थ रामदास

देवता: समर्थ रामदास

मूळ शब्द

आरती रामदासा । भक्त विरक्त ईशा उगवला ज्ञान सूर्य । उजळोनी प्रकाशा ॥ध्रु०॥ साक्षात् शंकराचा । अवतार मारूति कलिमाजीं तेचि जाली । रामदासाची मूर्ति ॥१॥ वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला । जडजीवा उद्धरीले नृप शिवासि तारिलें ॥२॥ ब्रह्मचर्य व्रत ज्याचें । रामरूप सृष्टि पाहे । कल्याण तिहीं लोकीं समर्थ सद्गुरूपाय ॥३॥ आरती रामदास०॥ ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

संत व ग्रंथ — आरत्या

१४ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.