जय देवी जय देवी जय भगवद्गीते

निरंजन स्वामी

देवता: श्रीमद्भगवद्गीता

मूळ शब्द

जयदेव जयदेव जय भगवद्गीते । तापत्रय संहारुनि वारी भवदुरीतें ॥धृ॥ पार्थरथावरि बसले असतां भगवान । त्याच्या मुखकमळांतुनि जालिसि निर्मांण । तव श्रवणाच्या योगें पंडूनंदन । मोहातीत होउनिया जाला पावन ॥१॥ अष्टादश अध्यायीं तूझा विस्तार । लेखनपठ्णश्रवणें उद्धरिसि नर । हरिहर - ब्रह्मा स्तविति तुज वारंवार । अगाध महिमा नकळे कवणासी पार ॥२॥ श्रीकृष्णें काढुनिया वेदाचें सार । प्रगट केली ब्रम्हविद्या परिकर ॥ सर्वहि विश्वजनाचा केला उद्धार । निरंजनपद देउनि हरिला संसार ॥३॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

संत व ग्रंथ — आरत्या

१४ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.