जय जया दासबोधा

दासबोधाची आरती

देवता: दासबोध

मूळ शब्द

वेदाणतसंमतीचा काव्यसिंधु भरला । श्रुति शास्त्रग्रंथ गीता साक्ष संगम केला । महानुभाव संतजनीं अनुभव चाखीला । अज्ञान जड जीवा मार्ग सुगम जाला ॥१॥ जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा । आरती वोवाळीन विमळज्ञान बालबोधा ॥ध्रु.॥ नवविधा भक्तिपंथें रामरूप अनुभवी । चातुर्यनिधी मोठा मायाचक्र उगवी । हरिहरहदयींचें गुह्य प्रगट दावी । बद्ध चि सिद्ध जाले असंख्यात मानवी ॥२॥ वीस हि दशकींचा अनुभव जो पाहो । नित्यनेम विवरितां स्वयें ब्रह्म चि होये । अपार पुण्य गांठीं तरी श्रवण लाहे । कल्याण लेखकाचें भावगर्भ हदईं ॥३॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

संत व ग्रंथ — आरत्या

१४ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.