वेदांचें जें गुह्य

मनोबोधाची आरती

देवता: मनाचे श्लोक

मूळ शब्द

वेदांचे जें गुह्य शास्त्रांचें जें सार । प्राकृतशब्दांमाजी केला विस्तार ॥ कर्म उपासना ज्ञान गंभीर । ज्याच्या मननमात्रें आत्मा गोचर ॥ १ ॥ जय देव जय देव जय मनोबोधा । पंचप्राणें आरती तुज स्वात्मशुद्धा ॥ ध्रु ॥ दोन शतें पांच श्र्लोक हे जाण । श्रवणें अर्थें साधक पावति हे खूण ॥ परमार्थासी सुलभ मार्ग हा पूर्ण । यशवंत सद्गुरु दासाचा प्राण ॥ २ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

संत व ग्रंथ — आरत्या

१४ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.