जय जय सच्चित्स्वरूप स्वामी गणराया

गजानन महाराजांची आरती

देवता: संत गजानन महाराज

मूळ शब्द

जय जय सच्चित्स्वरूप स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ॥ धृ॥ निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ॥ तें तूं खरोखर निःसंशय अससी । लीलामात्रें धरिलें मानव देहासी ॥ १॥ होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा । करुनी गणि गण गणात बोते या भजना ॥ धाता हरिहर गुरुवर तूंचि सुखसदना । जिकडे पहावे तिकडे तूं दिससी नयना ॥ २॥ लीला अनंत केल्या बकटसदनास। पेटविले त्या अग्नीवांचुनि चिलमेस ॥ क्षणांत आणिले जीवन निर्जल वापीस । केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥ ३॥ व्याधि वारुन केले कैंकां संपन्न । करविलें भक्तांलागी विठ्ठल दर्शन ॥ भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण । स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ॥ ४॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

संत व ग्रंथ — आरत्या

१४ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.