जन्मतां पांडुरंगे जिव्हेवरी

नामदेवाची आरती

देवता: संत नामदेव

मूळ शब्द

जन्मतां पांडुरंगे जिव्हेवरी लिहिलें । अभंग शतकोटी प्रमाण कवित्व रचिले ॥ १॥ जय जयाजी भक्तराया जिवलग नामया । आरती ओंवाळीतां चित्त पालटे काया ॥ धृ ॥ घ्यावया भक्तिसुख पांडुरंगे अवतार । धरूनियां तीर्थमेषें केला जगाचा उद्धार ॥ जय ॥ २॥ प्रत्यक्ष प्रचितीं हे वाळवंट परिस केली । हारपली विषमता द्वैतबुद्धि निरसली ॥ जय ॥ ३॥ समाधि महाद्वारी श्रीविठ्ठलचरणीं । आरती ओंवाळीतों परिसा कर जोडुनी ॥ जय ॥ ४॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

संत व ग्रंथ — आरत्या

१४ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.